कुलदीप यादवकडे 80 लाख रुपयांची Audi A6 कार आहे.
Image Source: Pinterest
शुभमन गिलच्या ताफ्यात 99.33 लाखांची Range Rover Velar कार आहे.
अक्षर पटेलकडे Land Rover Discovery कार आहे ज्याची किंमत 1.61 कोटी रुपये आहे.
मोहम्मद शमीकडे Jaguar F Type कार आहे ज्याची किंमत 2.82 कोटी रुपये आहे.
के एल राहुलच्या ताफ्यात Aston Martin DB11 कार आहे. याची किंमत 3.58 कोटी रुपये आहे.
किंग कोहलीकडे 4.09 कोटी किमतीची Bentley Continental GT आहे.
रोहित शर्माकडे 4.86 कोटी किमतीची Lamborghini Urus कार आहे.
हार्दिक पंड्याकडे तब्बल 10 कोटी रुपयांची Rolls Royce Phantom कार आहे.