भारतीय नोट कागदापासून नाही तर या गोष्टीपासून बनतात

business

17 October, 2025

Author: मयूर नवले

रोजच्या आर्थिक व्यवहारात आपण नोटांची देवाण घेवाण करत असतो.

आर्थिक व्यवहार

Picture Credit: Pinterest

10 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतच्या नोटा आपल्या पाहायला मिळतात.

भारतीय नोट 

मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की हे नोट बनतात तरी कसे?

नोट कसे बनतात?

अनेकाना वाटते की कागदापासून भारतीय नीट बनवले जातात. मात्र, तसे नाही?

कागदापासून नोट  नाही बनत!

RBI च्या नुसार, भारतीय नोट 100 टक्के कॉटनपासून बनवल्या जातात. 

कॉटनचा वापर

कॉटनपासून बनलेल्या नोटा लवकर फाटत नाही.

लवकर फाटत नाही

तसेच, कॉटनचा वापर केल्याने नोटा जास्त टिकाऊ होतात.

टिकाऊ नोट