भारतातील लोक दररोज १०, २०, ५०, १०० किंवा ५०० रुपयांच्या नोटा वापरतात.
सरकार या नोटा छापण्यासाठी किती पैसे खर्च करते?
नोटेवर लिहिलेले मूल्य आणि त्या छापण्याचा प्रत्यक्ष खर्च वेगवेगळा असतो.
याबाबत अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे अहवाल सादर करण्यात आला आहेट
१०, २० आणि ५० रुपयांच्या छोट्या किमतीच्या नोटा छापण्यासाठी सुमारे १ ते २ रुपयांचा खर्च येतो
१०० रुपयांची नोट छापण्यासाठी २ ते ३ रुपयांचा खर्च येतो
५०० रुपयांची नोट छापण्यासाठी २.५ ते ३ रुपयांचा खर्च येतो
नोटा छापण्यासाठी सरकारला त्याच्यावर लिहिलेल्या किमतीच्या तुलनेत खूपच कमी पैसे खर्च करावा लागतो