दरवर्षी भारतीय शिक्षण व्यवस्थेत नवनवीन अभ्यासक्रम समाविष्ट होत असतात.
Picture Credit: Pinterest
अनेक जण भारतीय शिक्षण घेऊन विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहतात.
मात्र, एका विकसनशील देशात भारतीय डिग्रीला मान्यता नाही.
जेव्हा भारतीय अमेरिकेत नोकरीसाठी जातात तेव्हा त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.
कारण अमेरिकेत भारतीय डिग्रीला मान्यता नाही.
कोसवा नावाच्या देशात सुद्धा भारतीय डिग्रीला मान्यता नाही.
तसेच काही आफ्रिकी देशात सुद्धा भारतीय डिग्रीला मान्यता नाही.