श्वानाकडे एक चांगला पाळीव प्राणी म्हणून पाहिले जाते.
Image Source: Pinterest
मात्र, भारतात काही श्वानांवर बंदी घालण्यात आली आहे.
मार्च 2014 मध्ये भारत सरकारने पिटबुल प्रजातीच्या श्वानांची आयात, पैदास आणि विक्रीवर बंदी घातली आहे.
भारतात टोसा इनू प्रजातीचा श्वान पाळणे बेकायदेशीर आहे.
गर्दीच्या भागात अपघात टाळण्यासाठी या श्वानावर बंदी घालण्यात आली आहे.
या प्रजातीच्या श्वानाचा चावा खूप घातक असतो. म्हणूनच त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
काही हाय प्रोफाइल हल्ल्यांमुळे या प्रजातीच्या श्वानांवर बंदी घालण्यात आली आहे.