मराठी चित्रपट नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या विषयासाठी ओळखल्या जातात.
Image Source: Pinterest & Social Media
नुकतेच गोंधळ चित्रपटाची सगळीकडे चर्चा केली जात आहे.
गोंधळ चित्रपटाचा IFFI मध्ये सन्मान करण्यात आला आहे.
गोंधळ चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.
56 वर्षात पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्कारासोबतच या चित्रपटाला 15 लाखांचे मानधन मिळाले आहे.