दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची पाकिस्तान विरोधात कडक कारवाई

Written By: Mayur Navle  

Source: Instagram, iStock 

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 28 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

दहशतवादी हल्ला

यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे.

देशात संतापाची लाट

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी दौरा रद्द केला आहे.

पंतप्रधानांचा दौरा रद्द

सौदी द्वारा रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले.

तातडीची बैठक 

भारत आणि पाकिस्तान मधील सिंधू जल करार हा तातडीने थांबवण्यात आला आहे.

सिंधू जल करार

अटारी बॉर्डर बंद करण्यात आला असून, या मार्गाने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 1 मेपूर्वी परत जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अटारी बॉर्डर बंद

सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा भारताने रद्द केला आहे.

व्हिसा रद्द

तसेच भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात भारत सोडावा अशी सूचना देखील सरकारने केली आहे.

48 तासात भारत सोडा !

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?