Indian Idol च्या मंचावर पुन्हा एकदा गाजतायत मराठी सूर

Entertainment

15 November, 2025

Author:  दिवेश चव्हाण

अंशिका चोणकर आपल्या आवाजाने नावारूपास येणारी उत्तम गायिका आहे. 

अंशिका चोणकर

Picture Credit: Pinterest

अंशिका Indian Idol 16 मंचावर स्पर्धक म्हणून उतरली आहे.

Indian Idol 16

Picture Credit: Pinterest

अंशिकाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहे.

महाराष्ट्र

Picture Credit: Pinterest

अंशिकाने याआधीदेखील अनेक रियालिटी शोज केले आहेत.

शोज

Picture Credit: Pinterest

अंशिकाच्या सुंदर आणि सुरेख आवाजामुळे तसेच हटके स्टाइलमुळे ती अतिशय लोकप्रिय झाली आहे.

लोकप्रियता

Picture Credit: Pinterest

आपल्या आवाजाच्या निराळ्या अंदाजाने अंशिका सगळ्यांचे मन जिंकत आहे. 

आवाज

Picture Credit: Pinterest