जेव्हा अर्थमंत्री नव्हे तर स्वतः पंतप्रधानांनी सादर केला अर्थसंकल्प

India 

30 January 2026

Author: मयुर नवले 

येत्या 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचे अर्थसंकल्प सादर होणार आहे.

अर्थसंकल्प २०२६ 

Picture Credit: Pinterest

यंदाच्या अर्थसंकल्पाकडून देखील सर्वसामान्यांच्या खूप अपेक्षा आहेत. 

सर्वसामान्यांच्या अपेक्षा

Picture Credit: Pinterest

देशाचा अर्थसंकलप नेहमीच अर्थमंत्री सादर करत असतात. 

अर्थमंत्री 

Picture Credit: Pinterest

मात्र, आज आपण अशा पंतप्रधानांबद्दल जाणून घेऊयात, ज्यांनी स्वतः अर्थसंकल्प सादर केले होते. 

पंतप्रधानांनी सादर केला अर्थसंकल्प 

Picture Credit: Pinterest

पंडित नेहरूंनी 13 फेब्रुवारी ते 13 मार्च 1958 पर्यंत अर्थ मंत्रालयाचा कारभार स्वीकारला. या दरम्यानच नेहरूंनी पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला.   

पंडित जवाहरलाल नेहरू 

Picture Credit: Pinterest

आर्थिक वर्ष 1970-71 साठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.

इंदिरा गांधी 

Picture Credit: Pinterest

1987- 88 चा अर्थसंकल्प तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सादर केला होता.     

राजीव गांधी 

Picture Credit: Pinterest