बजेटपूर्वी अर्थ मंडळाला डांबून का ठेवतात? 

Entertainment

30 January 2026

Author: दिवेश चव्हाण 

बजेटमधील गोपनीय माहिती बाहेर जाऊ नये म्हणून.

गोपनीय

Picture Credit: Pinterest

शेअर बाजारात इनसाइडर ट्रेडिंग टाळण्यासाठी

ट्रेडिंग

Picture Credit: Pinterest

कर, दरवाढ व सवलती आधीच उघड होऊ नयेत म्हणून.

दरवाढ

Picture Credit: Pinterest

अर्थव्यवस्थेवर होणारे अनावश्यक परिणाम रोखण्यासाठी.

परिणाम

Picture Credit: Pinterest

बजेट छपाई व आकडेमोडीत कोणतीही चूक होऊ नये म्हणून.

चूक

Picture Credit: Pinterest

अधिकाऱ्यांचे लक्ष पूर्णपणे बजेटवर केंद्रीत ठेवण्यासाठी.

लक्ष

Picture Credit: Pinterest