जागात सर्वात मोठा खंड म्हणजे आशिया खंड.
Picture Credit: Pixabay
यात भारताचा समावेश असून या देशाला उपखंड देखील म्हणतात.
याचकारणाने भौगोलिकदृष्ट्या पाहायचं झालं तर जमिनीच्या बाबतील भारत अव्वल आहे.
भारतात जमिनीचा तसा तुटवडा नाही पण इथली मालकी कोण्या व्यक्तीची नाही.
जमिनीचे सर्वाधिक अधिकार कोणाचे असतील तर ते भारत सरकारचे.
यामध्ये देखील कोणत्या शाखेकडे सर्वाधिक जमिन असेल तर ती म्हणजे भारतीय रेल्वे.
भारतात रेल्वेचं जाळ अगदी तळागाळात पसरलेलं आहे.
Picture Credit: Pinterest
भारत सरकारडे साधारण 15 हजार 531 स्केयर किमी इतकी जमीन आहे.
Picture Credit: Pinterest
ज्यामध्ये रेल्वेकडे 2926.6 स्केयर किमी जमीन आहे.
Picture Credit: Pinterest