www.navarashtra.com

Published Feb 20,  2025

By  Shilpa Apte

रुपयाचे मूल्य अमेरिकन डॉलच्या तुलनेत कमी होत गेले

Pic Credit -  X, Instagram, ANI

1947 मध्ये 1 रुपयाची किंमत खूप जास्त होती मात्र, नंतर ती बदलत गेली

मूल्य

1947 मध्ये 10 ग्राम चांदीची किंमत 1 रुपया 40 पैसे, 2025 मध्ये ती खूप वाढलीय

चांदी

1947 मध्ये USD ची किंमत होती 0.25, आता 1 अमेरिकन डॉलरची किंमत आहे 86 रुपये

अमेरिकन डॉलर

1947 मध्ये पेट्रोल होते 0.27 प्रती लीटर, आता 94-105 रुपये प्रती लीटर

पेट्रोल

दुधाची किंमत होती 0.12 रुपये प्रती लीटर तर आता 1 लीटर दुधाची किंमत आहे 60 रुपये

दूध

तेव्हा तुपाची किंमत होती 1.50 रुपये किलो, आता 600 रुपये किलो

तूप

1947 मध्ये घराचं भाडं होतं 10 ते 20 रुपये प्रती महिना, तर आता घराचं भाडं पोहोचलय 30 ते 40 हजारांवर

घराचं भाडं

1947 मध्ये जमिनीची किंमत होती 500-1500 रुपये प्रती एकर, आता 5 ते 50 कोटीच्या घरात

जमीन

तेव्हा सायकल 20 ते 25 रुपयांना मिळायची आता ही किंमत 5 हजारांवर गेलीय

सायकल

1947 मध्ये कारची किंमत होती 12 हजार तर आता कारची किंमत कमीत कमी 5 लाखांवर

कार

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी महिलेची वर्णी, BJP च्या रेखा गुप्ता CM