www.navarashtra.com

Published  August 3, 2024

By  Shilpa Apte

अंडी हा बहुतेकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

यामुळेच आपल्या देशात अंड्यांची मागणी आणि पुरवठा खूप जास्त आहे.

मागणी-पुरवठा

देशातील कोणते राज्य सर्वाधिक अंडी उत्पादन करते हे तुम्हाला माहिती आहे का?

उत्पादन

.

दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशात अंडी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं.

राज्य

यामुळेच आंध्र प्रदेशला भारताची 'Egg बास्केट' देखील म्हटले जाते.

आंध्र प्रदेश

मासे, मांस आणि अंडी यांची सर्वाधिक निर्यातही याच राज्यातून होते.

मासे-अंडे

आंध्र प्रदेशात अंड्यांव्यतिरिक्त तांदळाचे उत्पादनही चांगल्या प्रमाणात होते.

चावल

बिर्याणीच्या चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या आंध्र प्रदेशला 'राइस बाऊल' असेही म्हणतात.

बिर्याणी

कामगारांच्या बाबतीतही आंध्र प्रदेश देशात अव्वल आहे.

लेबर फोर्स

निरोगी राहण्यासाठी या नियमांचं पालन करा.