आपला भारत देश वेगवेगळ्या संस्कृती, भाषा आणि लोकांनी नटलेला आहे.
Picture Credit: Pinterest
भारतात एकूण 22 प्रमुख भाषा आहेत.
याला भारतीय संविधानाच्या 8 व्या सूचित सूचीबद्ध केले आहे.
आपल्या देशात असे एक राज्य आहे, जिथे सर्वाधिक भाषा बोलल्या जातात.
भारतात सर्वाधिक भाषा बोलणारे राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश.
या राज्यात 45 भाषा बोलल्या जातात. याचे कारण इथे विविध समाजाचे लोकं राहतात.
तसेच हिंदी भाषा देखील इथे मोठ्या प्रमाणात बोलली जाते. .