भारतात लोकांना दारू पिण्यासाठी केवळ निमित्त पाहिजे असतं.
Picture Credit: Pinterest
भारतातील अशा राज्यांबद्दल जाणून घेऊया जिथे महिला सर्वाधिक दारू पितात.
आदिवासी भागात दारू पिणे हा दैनंदिन दिनचर्येचा एक भाग आहे.
अरुणाचल प्रदेशातील महिलांमध्ये मद्यपान करण्याचे प्रमाण २४.२% आहे.
सिक्कीममध्ये १६.२% महिला दारू पितात.
आसाममध्ये ७.३% महिला दारू पितात.
तेलंगणामध्ये ६.७% महिला दारू पितात.
झारखंडमध्ये ६.१% महिला दारू पितात.