Published Jan 27, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
गोड पदार्थांचा अनेकांना मोह होतो.
बऱ्याचदा शरीरात फॅट्स वाढले की आहारतज्ज्ञ गोड न खाण्याचा सल्ला देतात. प्रथा आहे.
मात्र तुम्हाला माहितेय का, गोड खाण्याचे जसे तोटे सांगितले जातात तसेच त्याचे फायदे देखील आहेत. प्रथा आहे.
अनेकांना रसगुल्ला म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं.
कावीळ झाल्यावर रसगुल्ला खाल्याने आराम पडतो.
सतत डोळ्यांची जळजळ होत असल्यास रसगुल्ला खाणं फायदेशीर ठरतं.
लस्सीमध्ये व्हिटामीन बी मोठ्या प्रमाणात आढळतं.
लस्सीमध्ये असलेल्या पोषण घटकांमुळे हाडांना कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात मिळतं.
लस्सी योग्य प्रमाणात प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास कमी होतो.
नारळाच्या वड्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात.
नारळाच्या वड्या खाल्याने पचनक्रिया सुधारते.
नारळाच्या वड्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.