www.navarashtra.com

Published Sept 27, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit - BCCI Social Media

महिला T२० विश्वचषकाची लवकरच सुरुवात होणार आहे, त्यामुळे भारताचा संघ UAE ला रवाना झाला आहे. टीम इंडिया हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर नेतृत्वाखाली टीम इंडिया लढणार आहे. 

टीम इंडिया कॅप्टन

भारताची संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे आहे, तर उपकर्णधार स्मृती मानधना हिच्या सोपवण्यात आले आहे. 

उपकर्णधार

भारतीय संघाच्या गोलंदाजीवर क्रिकेट प्रेमींचे विशेष लक्ष असणार आहे, त्यामुळे भारतीय गोलंदाजीवर नजर असणार आहे. 

वेगवान गोलंदाजी

३३ वर्षीय आशा शोबाना हिला पहिल्यांदाच विश्वचषकामध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. 

आशा शोबाना

भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया विश्वचषक खेळत आहे.

अमोल मुझुमदार

भारतीय संघाचे विमानतळावरील काही फोटो व्हायरल होत आहेत यामध्ये श्रेयांका पाटील, राधा यादव आणि अरुंधरी रेड्डी या मस्ती करताना दिसत आहेत. 

क्रिकेटरची मस्त

भारताच्या संघाने यावेळी मजबूत संघाची निवड केली आहे यामध्ये सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा संघाचा स्तंभ आहे.

टीम इंडिया

भारताची कमालीची फलंदाज जेमिमा जेसिका रॉड्रिग्जला सुद्धा T२० विश्वचषकामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. 

जेमिमा रॉड्रिग्ज