भारतातील अनेक लोकं विदेशी गाड्यांचे शौकीन आहेत
Picture Credit: Pinterest
विदेशी गाड्यांची किंमत प्रचंड आहे
Picture Credit: Pinterest
त्यामुळे सामान्य लोकं या गाड्या खरेदी करू शकत नाहीत
Picture Credit: Pinterest
भारतीयांनी विदेशातून कार खरेदी केल्यास जास्त पैसे द्यावे लागतात
Picture Credit: Pinterest
याशिवाय भारतीयांना जास्तीचा कर देखील भरावा लागतो
Picture Credit: Pinterest
लेफ्ट हँड ड्रिवन देशातील गाड्या भारतात आणू शकत नाही
भारतातील सर्व गाड्या रस्त्याच्या डाव्या बाजूला धावतात, स्टीअरिंग उजव्या बाजूला असते
भारतात सामान्यतः लेफ्ट हँड ड्रिवन गाड्यांना परवानगी नाही