Published Sept 16, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Freepik
आपल्या देशात मद्यप्रेमींची काही कमी नाही.
दारू पिणे जरी आरोग्यासाठी हानिकारक असले तरी कित्येक जण ते रोज पित असतात.
आपल्या देशात प्रत्येकजण वेगवेगळ्या ब्रँडची दारू पिणं पसंत करतात.
भारतात जास्तकरून दारू अमेरिकेतून मागवली जाते.
.
भारतात बेल्जियम देशाची दारू पिणं लोकं पसंत करतात. म्हणूनच हा देश तिसऱ्या स्थानावर आहे.
फ्रान्स चौथा देश आहे, ज्यात त्यांच्या दारूला लोकांकडून चांगली पसंती मिळते.
या यादीत सिंगापूर पाचव्या स्थानावर आहे.
ही माहिती डेटा ॲग्री एक्सचेंज एपिडा (2020-2021) रिपोर्टच्यानुसार दिली आहे.