www.navarashtra.com

Published Oct 23, 2024

By  Swarali Shaha

Pic Credit -  iStock

'हे' आहेत भारतातील सर्वात सुंदर गोठलेले सरोवर  

सिक्कीमधील, बर्फाच्छादित पर्वतांमध्ये विस्मरणीय दृश्य दाखवणारा हे गोठलेले गुरुदोंगमार सरोवर आहे

गुरुदोंगमार सरोवर

हिमालयातील या सरोवराचे सौंदर्य मनाला निर्मळता व शांतता देते

त्सो मोरी सरोवर

.

हाऊसबोट्ससाठी ओळखले जाणारे दाल सरोवर हिवाळ्यात गोठल्यावर नयनरम्य होते

दाल सरोवर

.

हिमाचल प्रदेशचे चंद्रताल सरोवर खडकाळ पर्वतांनी वेढलेले आहे

चंद्रताल सरोवर

 हे प्राचीन गोठलेले सरोवर बर्फामुळे आरशासारखे दिसते

त्सो पँगॉन्ग सरोवर

या गोठलेल्या सरोवराचे सौंदर्य अप्रतिम आहे.  मानवी हाडांच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे

रूप कुंड सरोवर

हिमाचल प्रदेशातील हे लाहुल खोऱ्यातील एक गोठलेले दुर्गम सरोवर आहे. हे सरोवर निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखले जाते

सूरज ताल सरोवर

'हे' आहेत जगातील पिवळ्या रंगाचे सुंदर पक्षी