www.navarashtra.com

Published Feb 19,  2025

By  Tejas Bhagwat

भारतात अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत. ज्यामध्ये गोवा खूप प्रसिद्ध आहे. 

Pic Credit -  iStockphoto

जर का तुम्हाला केवळ बीचवर फिरायचे असेल तर तुम्ही केरळला देखील जाऊ शकता. 

केरळ

पर्यटकांसाठी अंदमान-निकोबार हे देखील एक सुंदर बीच डेस्टीनेशन आहे. 

अंदमान-निकोबार 

ममल्लापुरम तामिळनाडूमधील एक सुंदर समुद्रकिनारा आहे. या ठिकाणी देखील तुम्ही जाऊ शकता. 

तामिळनाडू

पॅांडिचेरी समुद्रकिनारा देखील पर्यटकांना आकर्षित करत असतो. येथील वातावरण देखील सुंदर आहे. 

पॅांडिचेरी 

तुम्हाला शांतता अनुभवायची असेल तर तुम्ही उडपी येथील कपिल बीचवर देखील जाऊ शकता. 

उडपी 

महाराष्ट्रातील हा समुद्रकिनारा देखील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.  फायदेशीर ठरते.

अलिबाग 

महाशिवरात्रीला या स्तोत्राचा पाठ करा, अनेक समस्यांचं निवारण