या गोष्टी शिवलिंगावर अर्पण केल्याने आयु्ष्यात सुख-समृद्धी येते असं मानलं जातं
Picture Credit: Pinterest
इंदिरा एकादशीला शिवलिंगावर मध अर्पण करा, तिजोरी भरलेली राहील
आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी उसाचा रस अर्पण करावा
शिवलिंगावर मनापासून बेल अर्पण करा, कामं पूर्ण होतील
घरातील भांडणं संपतील या गोष्टी शिवलिंगावर अर्पण केल्यास
शिवलिंगावर दही अर्पण करावे, रातोरात नशिब बदलेलं असं म्हणतात