www.navarashtra.com

Published Dec 21,  2024

By  Harshada Jadhav

या देशात भीक देणाऱ्यांवरही दाखल होणार एफआयआर

Pic Credit -  pinterest

भारतात 4 लाखांहून अधिक लोक भीक मागून आपला संसार चालवत आहेत.

भीक मागणं

पश्चिम बंगाल हे असे राज्य आहे जिथे सर्वाधिक लोक भीक मागतात.

पश्चिम बंगाल

मध्य प्रदेशातील इंदूर शहर भिकारीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

इंदूर 

इंदूरमध्ये भिकाऱ्यांना भिक्षा देणाऱ्या लोकांवरही एफआयआर दाखल केला जाणार आहे.

एफआयआर

1 जानेवारी 2025 पासून हे नवीन नियम लागू होणार आहेत.

नवीन नियम

लहान मुलेच नाही तर वृद्ध देखील भीक मागताना पकडले गेले तर त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला जाईल.

एफआयआर नोंदवणार

मध्य प्रदेशातील सांची हे भिकारीमुक्त शहर आहे.

सांची 

सक्षमीकरण मंत्रालयाने एक राष्ट्रीय पोर्टल आणि मोबाईल ॲप देखील सुरू केले आहे. 

मोबाईल ॲप

ॲपवर भीक मागणाऱ्या लोकांची ओळख पटवून अपडेट केली जाते.

अपडेट