Published Dec 18, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
प्राचीन काळापासून आजपर्यंत माणसांच्या वाचन आणि लेखन पद्धतीत अनेक बदल झाले आहेत.
ज्यांना मोबाईलपासून दूर राहायचं असतं ते पुस्तकांच्या जगात हरवलेले असतात.
अनेकदा आपण प्रवासात देखील पुस्कते वाचतो.
पण पुस्तकांचा आकार आयताकृतीच का असतो, माहीत आहे का?
आयताकृती आकारामुळे पुस्तकांचं वाचणं करणं सोपं होतं.
आयताकृती आकारामुळे पुस्तकं एका हातात धरणं अगदी सहज शक्य होतं.
आयताकृती पुस्तके सहज उघडता आणि बंद करता येतात.
आयताकृती पुस्तके संग्रहित करण्यासाठी देखील सोयीस्कर आहेत.
आयताकृती आकारमुळे कमी जागेत अधिक पुस्तके संग्रहित करणे शक्य होते.
आयताकृती पुस्तके वापरण्याचे आणखी एक ऐतिहासिक कारण आहे.
प्राचीन काळात, जेव्हा पुस्तके हाताने लिहिली जात होती, तेव्हा आयताकृती आकार सर्वात व्यावहारिक होता.
कागदाच्या आयताकृती पत्रांवर लिहिणे सोपे होते आणि त्यांना एकत्र जोडणे कठीण नव्हते.