Infinix नोट 60 प्रो ची विक्री झाली सुरु

Science Technology

20 April 2026

Author:  हर्षदा जाधव

 इंफीनिक्स स्मार्टफोन 

अलीकडेच इंफीनिक्सने Infinix Note 60 Pro स्मार्टफोन लाँच केला होता. 

Picture Credit: X

स्मार्टफोनची विक्री

नोट सिरीजअंतर्गत लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनची विक्री आता सुरु झाली आहे.

Picture Credit: X

8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये आणि  8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आहे.

स्मार्टफोन व्हेरिअंट 

Picture Credit: X

ग्राहक फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या इंडिया वेबसाईटवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. 

स्मार्टफोन खरेदी

Picture Credit: X

कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही खास ऑफर्स देत आहे. 

खास ऑफर्स

Picture Credit: X

अ‍ॅक्सिस, आयसीआयसीआय आणि एसबीआय क्रेडिट कार्डवर 3,000 रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे.

इन्स्टंट डिस्काउंट

Picture Credit: X

तसेच 2,000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.

एक्सचेंज ऑफर

Picture Credit: X

Infinix स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच 1.5K 3D कर्व्ड अमोलेड डिस्प्ले दिला आहे.

अमोलेड डिस्प्ले

Picture Credit: X