Infinix च्या नव्या स्मार्टफोनची विक्री सुरु

Science Technology

25 February 2026

Author:  हर्षदा जाधव

काही दिवसांपूर्वी भारतात इन्फिनिक्स नोट एज 5जी स्मार्टफोन लाँच करण्यात आला. 

इन्फिनिक्स नोट एज 5जी

Picture Credit: Pinterest

विक्री सुरु

या स्मार्टफोनची विक्री आजपासून भारतात सुरु झाली आहे. 

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोन भारतात 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच झाला आहे. 

स्मार्टफोन व्हेरिअंट 

Picture Credit: Pinterest

6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये आहे. 

व्हेरिअंटची किंमत

Picture Credit: Pinterest

8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 23,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये आहे. 

जाणून घ्या

\Picture Credit: Pinterest

स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि इनफिनिक्स इंडिया ऑनलाईनद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

ऑनलाईन प्लॅटफॉर्म

Picture Credit: Pinterest

डिव्हाईस लूनर टाइटेनियम, स्टेलर ब्लू आणि सिल्क ग्रीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे

कलर ऑप्शन

Picture Credit: Pinterest

कंपनी SBI आणि आयसीआयसीआय बँक कार्डवर 2,000 रुपयांपर्यंतची त्वरित बँक सूट देत आहे.

बँक कार्ड ऑफर

Picture Credit: Pinterest