Published Sept 29, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला.
F.A.I.L. चा अर्थ First Attempt In Learning (शिकण्यामध्ये प्रथम प्रयत्न) असाच आहे.
चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच.
शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !
आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र.
जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता, तुमच लक्ष ध्येयावर केंद्रित करा.
जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल तर एकटे चला.परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे आहे, तर सर्वांना सोबत घेऊन चला.
स्वप्न बघाल तरच साध्य कराल.
स्वतःची तुलना जगात कोणा सोबत करू नका, जर तुम्ही असं केलंत तर तुम्ही स्वतःचा अपमान करताय.
इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका.