www.navarashtra.com

Published Sept 29,  2024

By  Harshada Jadhav

मराठी इन्फ्लुएन्सर्स आणि त्यांचे इंस्टाग्राम फॉलोवर्स 

Pic Credit -  Instagram

प्राजक्ता कोळी तिच्या YouTube चॅनेल MostlySane साठी ओळखली जाते. तिचे इंस्टाग्रामवर 8 मिलीयन फॉलोवर्स आहेत.

प्राजक्ता कोळी

रितेश कांबळे त्याच्या कॉमेडी रिल्ससाठी लोकप्रिय असून त्याचे इंस्टाग्रामवर 6.2 मिलीयन फॉलोवर्स आहेत.

रितेश कांबळे 

सोशल मीडिया आणि मराठी सिनेसृष्टीत झळकणाऱ्या नील सालेकरचे इंस्टाग्रामवर 2.9 मिलीयन फॉलोवर्स आहेत.

नील सालेकर

सौरभ घाडगे प्रसिध्द कंटेट क्रिएटर असून त्याचे इंस्टाग्रामवर 1.9 मिलीयन फॉलोवर्स आहेत.

सौरभ घाडगे

सध्या बिग बॉस मराठीतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुरज चव्हाणचे इंस्टाग्रामवर 1.8 मिलीयन फॉलोवर्स आहेत.

सुरज चव्हाण

पुण्यात राहणारे अथर्व सुदामे त्यांच्या पुणेकरी पॅटर्नसाठी ओळखले जातात. त्यांचे इंस्टाग्रामवर 1.6 मिलीयन फॉलोवर्स आहेत.

अथर्व सुदामे 

आगरी- कोळी भाषेत व्हिडीओ बनवून लोकांचं मनोरंजन करणाऱ्या विनायक माळीचे इंस्टाग्रामवर 1.4 मिलीयन फॉलोवर्स आहेत.

विनायक माळी

बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वांचे आवडते स्पर्धक धनंजय पोवार यांचे इंस्टाग्रामवर 1.3 मिलीयन फॉलोवर्स आहेत.

धनंजय पोवार 

कॉमेडी व्हिडीओसाठी ओळखल्या जाणाऱ्या करण सोनावणेचे इंस्टाग्रामवर 1.3 मिलीयन फॉलोवर्स आहेत.

करण सोनावणे

नाशिकचा इंजिनियर आणि सोशल मिडीया स्टार मंगेश काकडचे इंस्टाग्रामवर 1.0 मिलीयन फॉलोवर्स आहेत. 

मंगेश काकड

अतरंगी रॅपर, टिपिकल पुणेरी मुलगा अशी पात्र साकारणाऱ्या डॅनी पंडीतचे इंस्टाग्रामवर 1.0 मिलीयन फॉलोवर्स आहेत.

डॅनी पंडीत