इंस्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवायचे आहेत?

Science Technology

29 July 2026

Author:  हर्षदा जाधव

इंस्टाग्राम फॉलोवर्स

इंस्टाग्रामवर फॉलोवर्सची संख्या वाढत नाहीये? काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

प्रोफाईल फोटो

चांगला प्रोफाईल फोटो वापरा, बायोमध्ये योग्य माहिती द्या आणि यूजरनेम सोपे ठेवा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

क्रिएटिव्ह फोटो 

क्रिएटिव्ह आणि हाय-क्वालिटी फोटो आणि व्हिडीओ शेअर करा.

(फोटो सौजन्य – Pinterest)

आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा पोस्ट शेअर करा, ज्यामुळे फॉलोवर्ससोबत कनेक्टेड राहू शकता.

इंस्टाग्राम पोस्ट

(फोटो सौजन्य – Pinterest)

योग्य आणि पोस्ट संबंधित हॅशटॅग्सचा वापर करा. 

योग्य हॅशटॅग्स

(फोटो सौजन्य – Pinterest)

कमेंट्स आणि डीएममध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. 

प्रश्नांची उत्तरे

(फोटो सौजन्य – Pinterest)

रिल्ससाठी ट्रेडिंग ऑडिओ वापरा. 

ट्रेडिंग ऑडिओ

(फोटो सौजन्य – Pinterest)