इंस्टाग्रामवर ऑटो स्क्रोल नावाचे एक फीचर आहे.
Picture Credit: pinterest
हे फीचर ऑन केल्यानंतर रिल्स आपोआप स्क्रोल होतात.
Picture Credit: pinterest
इंस्टाग्राम अकाऊंटमध्ये ऑटो स्क्रोल फीचर ऑन करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करा.
Picture Credit: pinterest
सर्वात आधी इंस्टाग्राम ओपन करा आणि रिल्स आयकॉनवर टॅप करा.
Picture Credit: pinterest
स्क्रीनवर दिसणाऱ्या रिल्समधील डाव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.
Picture Credit: pinterest
आता तुम्हाला ऑटो स्क्रोल पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा आणि ऑन करा.
Picture Credit: pinterest
आता तुम्हाला हाताने रिल्स स्क्रोल करण्याची गरज नाही.
Picture Credit: pinterest
एक रिल संपल्यानंतर स्क्रीनवर दुसरी रिल आपोआप चालू होणार आहे.
Picture Credit: pinterest