इंस्टाग्राममध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्याबाबत 90 टक्के लोकांना माहिती नाही.
Picture Credit: Pinterest
तुम्ही काही लोकांच्या पोस्ट्स आणि स्टोरी म्यूट करू शकता.
Picture Credit: Pinterest
खास मित्रांसाठी क्लोज फ्रेंड्स यादी तयार करून स्पेशल स्टोरी आणि पोस्ट शेअर करू शकता.
Picture Credit: Pinterest
एखाद्या यूजरची स्टोरी गुप्तपणे पाहण्यासाठी एअरप्लेन मोड ट्रिक वापरा.
Picture Credit: Pinterest
तुम्ही प्रोफाईलवरील जुन्या पोस्ट्स आर्काइव्ह फीचर वापरून लपवू शकता.
\Picture Credit: Pinterest
अनावश्यक लोकांना ब्लॉक न करता रिस्ट्रिक्ट करण्याचा पर्याय निवडू शकता.
Picture Credit: Pinterest
मेसेज कंट्रोलचा वापर करून तुम्ही नको असलेले मेसेज फिल्टर करू शकता.
Picture Credit: Pinterest
या फीचर्सचा वापर करून तुम्ही इंस्टाग्राम वापरण्याचा अनुभव प्रिमियम बनवू शकता.
Picture Credit: Pinterest