डाळिंबाची सालं फेकून देण्याऐवजी असा करा उपयोग

Written By: Shilpa Apte

Source: Instagram

लोह भरपूर प्रमाणात असते डाळिंबामध्ये, त्याचप्रमाणे त्याची सालंही फायदेशीर असतात

डाळिंब

डाळिंबाच्या सालींमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुण असतात, बॉडी डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त ठरतात

डिटॉक्स

डाळिंबाच्या सालांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुण आढळतात

अँटी-फंगल

सर्दी-खोकला, संसर्ग, घशाची खवखव कमी करण्यासाठी मदत होते

संसर्गापासून संरक्षण

डाळिंबाच्या सालांची पावडर स्किन आणि केसांसाठी खूप उपयुक्त ठरते

पावडर

फेस पॅक म्हणून डाळिंबाच्या सालांची पावडर तुम्ही वापरू शकता

फेस पॅक

केसांच्या मजबूतीसाठी आणि शायनिंगसाठी कंडीशनर म्हणूनही त्याचा वापर होऊ शकतो

कंडीशनर

डाळिंबाची सालं पाण्यात उकळवून चहा तयार करा, वेट लॉससाठी फायदेशीर

चहा