मराठी चित्रपटसृष्टीबाबत Interesting Facts

Entertainment

27 October, 2025

Author: मयूर नवले

मराठी चित्रपटसृष्टी ही आपल्या देशातील सर्वात जुनी आणि कदाचित पहिली चित्रपटसृष्टी आहे.

मराठी चित्रपटसृष्टी

Picture Credit: Pinterest

१९१३ साली दादासाहेब फाळके यांनी बनवलेला राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला चित्रपट होता.

भारताचा पहिला चित्रपट

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार हा मराठी दिग्दर्शकाच्या स्मरणार्थ दिला जातो.

दादासाहेब फाळके पुरस्कार

१९३२ साली प्रदर्शित झालेला आयुध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट मानला जातो.

पहिला बोलपट

मराठी चित्रपट श्वास (2004) भारताकडून ऑस्करसाठी पाठवला गेला होता.

ऑस्करमध्ये झेप

अशी ही बनवाबनवी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदाच 3 कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला. 

अशी ही बनवाबनवी

तर अलका कुबल यांच्या माहेरच्या साडीने बॉक्स ऑफिसवर 12 कोटींची कमाई केली होती.

माहेरची साडी

नागराज मंजुळे यांच्या सैराट 100 कोटींचा आकडा पार करणारा पहिला मराठी चित्रपट बनला.

‘सैराट’चा विक्रम