Published August 23, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Freepik
पिझ्झाबद्दलचे हे भन्नाट फॅक्ट्स तुम्हाला माहित आहे का?
आपल्याकडे काहितरी वेगळं खाण्याची इच्छा झाली की आपण पिझ्झा ऑर्डर करतो.
आज या स्वादिष्ट पिझ्झाचे आपण भन्नाट फॅक्टस पाहूया.
.
अनेक देशात 7 फेब्रुवारी हा दिवस नॅशनल पिझ्झा डे म्हणून साजरा केला जातो.
कैक वर्षांपूर्वी ग्रीक आणि मिस्त्र लोक पिझ्झाला फ्लॅटब्रेड सारखे पकवून खायचे.
अमेरिकेत पिझ्झा एक नाश्ता म्हणून खाल्ला जातो.
2001 साली चक्क पिझ्झा अंतराळात सुद्धा डीलिव्हर करण्यात आला होता.
2012 साली रोममध्ये सर्वात मोठा पिझ्झा बनवण्यात आला होता, ज्याची लांबी 1261.65 मीटर होती.
आज आपन सर्वे बेक्ड पिझ्झा खाणं पसंत करत असलो तरी स्कॉटलंडमध्ये डीप फ्रिज पिझ्झा खाल्ला जातो.