www.navarashtra.com

Published Jan 30,  2025

By  Trupti Gaikwad

'असा' आहे मुलुंड स्थानकाचा रंजक इतिहास 

Pic Credit -  iStock

मध्य मुंबईतल्या शहरांपैकी एक म्हणजे मुलुंड स्थानक.

मध्य मुंबई

या मुलुंड शहराचा इतिहास देखील तितकाच खास आहे.

 इतिहास

असं म्हटलं जातं की, ठाणे शहर मोठं विस्तारित झालं होतं.

मोठं विस्तारित 

मुलकुंड या ठिकाणी मराठी भाषिकांची संख्या जास्त होती.

मुलकुंड 

पुढे हे मुलकुंड ठिकाण मुंबईत समाविष्ट करण्यात आलं.

समाविष्ट 

मुलकुंडचा अपभ्रंश होत या ठिकाणाचं मुलुंड असे नामकरण करण्यात आलं.

मुलुंड 

मुंबईमध्ये मुलुंड स्थानकाला समाविष्ट केलं गेलं त्यावेळी सर्वात जास्त मराठी माणसं मुलुंडमध्ये वास्तव्यास होती.

मराठी माणसं

मुचालिंद, मुळूंद आणि मंगलपुरी अशा नावाने पुर्वी मुलुंडला ओळखले जात होते.

मुळूंद 

दुधी आणि आवळ्याच्या ज्यूसने शरीराला मिळतील हे जबरदस्त