www.navarashtra.com

Published March 12,  2025

By  Mayur Navle 

पाकिस्तानच्या या गोष्टी तुम्हाला माहितीच नसणार

Pic Credit - iStock

पाकिस्तान जगातील पहिला असा मुस्लिम देश आहे ज्याच्याकडे न्यूक्लिअर शक्ती आहे.

न्यूक्लिअर शक्ती

पाकिस्तानचे ऑफिशियल अधिकृत नाव 'इस्लामिक रिपब्लिकन ऑफ पाकिस्तान' असे आहे.

पाकिस्तानचे नाव

पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा उर्दू असून त्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे.

भाषा

आंबा हा पाकिस्तानचा राष्ट्रीय फळ आहे.

राष्ट्रीय फळ

पाकिस्तानचे राष्ट्रीय फूल चमेली आहे.

राष्ट्रीय फुल

23 मार्च हा पाकिस्तानचा प्रजासत्ताक दिन असतो ज्याला पाकिस्तान डे  असे देखील म्हणतात.

प्रजासत्ताक दिन

पाकिस्तानचे राष्ट्रीय गीत 80 सेकंदाचे आहे.

राष्ट्रीय गीत

तुम्हीही चहा टोस्ट खाता का? मग जरा सावध व्हा..