दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. योगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
योगा केल्यानंतर या गोष्टी सेवन नक्की करावे. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या
योगा केल्यानंतर प्रथिनेयुक्त अन्न खावे. यासाठी उकडलेले अंड, दही, पनीर आणि कडधान्ये यांचे सेवन केले पाहिजे.
योगा केल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो. यासाठी आपण प्रथिनेयुक्त पदार्थ शोधतो. यावेळी आपण रताळ किंवा लापशी पदार्थ खावू शकतो.
आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या सर्वोत्तम मानल्या जातात. जे लोक योगा केल्यानंतर हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करतात त्यामुळे शरीराला डिटॉक्सिफाय करते
योगा केल्यानंतर नेहमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण शरीरातील पाणी कमी होऊ नये. यासाठी तुम्ही ताक किंवा नारळाचे पाणी प्यावे
योगा केल्यानंतर हे पदार्थ खाने शरीराला हानिकारक ठरु शकते. खूप जास्त गोड पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
योगा करायच्या आधी किंवा केल्यानंतर खायच्या वेळी वेळेकडे लक्ष द्या. योगा आणि खाण्याच्या वेळेमध्ये 45 मिनिटांचे अंतर असावे.