इंटरव्हल वॉकचे फायदे

Life style

13 November 2025

Author:  शिल्पा आपटे

रोज 30 मिनिटं इंटरव्हल वॉक करावे, शरीराला फायदे होतात. 

इंटरव्हल वॉकचे फायदे

Picture Credit:  Pinterest

ही एक जपानी वॉकिंग पद्धत आहे, स्टेप काउंटपेक्षा पद्धतीवर भर

इंटरव्हल वॉक म्हणजे?

Picture Credit: Pinterest

या डिटॉक्स ड्रिंकमुळे लिव्हर, किडनी स्वच्छ राहते, रक्त शुद्ध होते

हेल्दी हार्ट

Picture Credit: Pinterest

वजन कमी करण्यासाठी इंटरव्हल वॉकिंग डेली रूटीनमध्ये समाविष्ट करा

वेट लॉस

Picture Credit: Pinterest

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते, डायबिटीज रुग्णांसाठी उत्तम

शुगर लेव्हल

Picture Credit: Pinterest