Published August 08, 2024
By Swarali Shaha
प्रत्येक रिलमध्ये चिन टपाक डम डम, नक्की कुठून आला हा ऑडिओ?
कच्चा बदाम, मोए मोए नंतर आता चिन टपाक डम डम सोशल मीडियावर चर्चेत आहे
ही लाईन लहान मुलांच्या आवडते कार्टून छोटा भीममधील एका कॅरॅक्टरची आहे
.
छोटा भीम कार्टूनमधील खलनायक टाकिया चा हा डयलॉग आहे
तो जेलमध्ये जादू करताना हा डायलॉग म्हणतो
टाकियाचा हा सीन 'ओल्ड एनिमीज' मधील होता. तो इंटरनेटवर ट्रेंडमध्ये येऊ लागला
याचा अर्थ कोणालाही माहित नसून विनोदाचा भाग म्हणून ही ओळ वापरली जात आहे
असे सांगितले जात आहे की ही ओळ किशोर कुमारच्या बॉय-लडकी चित्रपटातील आहे