Published Dec 30 , 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
सायबर गुन्हेगार नवनवीन प्रकार वापरुन लोकांना लुबाडत आहेत. आहे
आज आपण अशा काही पद्धती पाहुयात, ज्यातून तुमचे अकाऊंट रिकामे होऊ शकते.
तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे असे, सांगून पैसे काढण्याचा प्रयत्न केला जातो.
एआयच्या मदतीने तुमच्या आवाजची नक्कल करून तुमच्या मित्रांना, नातेवाईकाना फोन करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातो.
एखाद्याला शेअर मार्केटचे आमिष दाखवून तुम्हाला गुंतणवणूक करण्यास प्रवृत्त केले जाते.
तुम्हाला डिजिटल कार्ड पाठवले जाते. ते ओपन केल्यावर त्यातील मालवेअर तुमचं फोन हॅक करू शकतो. करा
.