थायरॉइड ग्रंथी नीट कामं करतात, मेटाबॉलिझम नियंत्रणात राहण्यास मदत
Picture Credit: Pinterest
आयोडिन कमतरतेमुळे ऊर्जा कमी होते, थकवा आणि सुस्ती राहते नेहमी
आयोडिनच्या कमतरतेमुळे मेटाबॉलिझम स्लो होतो, थंड वाटते
ब्रेन फंक्शनवर परिणाम होतो, लक्ष केंद्रीत होण्यास त्रास होतो
केस गळत असल्यास, स्किन ड्राय होत असल्यास आयोडिनची कमतरता
वेट गेन होणे आयोडिनची कमतरता असल्यास होऊ शकते
आयोडिनची कमतरता असल्यास प्रेग्नंसीमध्ये बाळावर परिणाम होऊ शकतो