Awe dropping इव्हेंटमध्ये 9 सप्टेंबरला iPhone 17 लाँच करणार आहे
Picture Credit: Social Media
या इव्हेंटमध्ये iPhone 17, iPhone 17 Air, pro ECf Pro Max लाँच होणार
iPhone 17 सीरिजची किंमत 89 हजार 900 पासून सुरू होत आहे, air व्हेरिएंट 95 हजार
Pro maxची किंमत 1 लाख 64 हजारांपेक्षा जास्त आहे. 17 ची किंमत जास्त 16 पेक्षा जास्त
A19 प्रोसेसर, हँडसेट USB-C पोर्ट कंपनी देऊ शकते, 6.6 inch स्क्रीन मिळू शकते
प्रो मॅक्स व्हेरिएंट 5000 mAh बॅटरी असू शकते, 16 पेक्षा मोठी बॅटरी मिळणार
iPhone 17 Air मध्ये सिंगल कॅमेरा असू शकतो