₹1.49 लाखांचा iPhone ₹71,990! कसा मिळणार?

Science Technology

24 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

₹1.49 लाखांचा iPhone आता ₹71,990!

iPhone 17 Pro Max 256GB ची मूळ किंमत ₹1,49,900 आहे. Reliance Digitalच्या ऑफर्सनंतर Effective Price ₹71,990 पर्यंत येतो.

Picture Credit: pinterest

आधीच ₹9,910 Discount

Reliance Digitalकडून iPhone 17 Pro Max 256GB वर ₹9,910 चा In-store Discount मिळत आहे. त्यामुळे किंमत ₹1,39,990 होते.

Picture Credit: pinterest

Exchangeचा फायदा

ऑफरमध्ये जुन्या स्मार्टफोनसाठी ₹55,000 पर्यंत Exchange Value दाखवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष रक्कम फोनच्या मॉडेल आणि Conditionवर अवलंबून असेल.

Picture Credit: pinterest

Exchange Bonus

Exchange Value व्यतिरिक्त Reliance Digitalकडून ₹10,000 पर्यंतचा अतिरिक्त Exchange Bonus ऑफरमध्ये समाविष्ट आहे.

Picture Credit: pinterest

Bank Cashback

पात्र Bank Offerचा फायदा घेतल्यास ₹3,000 Cashback मिळू शकतो. त्यामुळे फोनची Effective Cost आणखी कमी होते.

Picture Credit: pinterest

₹71,990 कसे?

₹1,49,900 — मूळ किंमत ₹9,910 — In-store Discount ₹55,000 — Exchange Value* ₹10,000 — Exchange Bonus* ₹3,000 — Bank Cashback* Effective Price: ₹71,990

Picture Credit: pinterest

लक्षात ठेवा!

हा Effective Price सर्व ऑफर्स एकत्र लागू केल्यावर मिळतो. Exchange केलेल्या फोनची Condition, Valuation आणि Bank Offerची Eligibility यानुसार अंतिम रक्कम बदलू शकते.

Picture Credit: pinterest

फोनमध्ये काय मिळतं?

iPhone 17 Pro Maxमध्ये A19 Pro Chip, 120Hz ProMotion OLED Display, 48MP Rear Camera System, 18MP Front Camera आणि IP68 Protection मिळते.

Picture Credit: pinterest

iPhone 17 Pro Max घ्यायचा विचार आहे?

नवीन iPhone 18 Pro Series बाजारात आल्यानंतर iPhone 17 Pro Maxवर अशा ऑफर्स दिसत आहेत. मात्र खरेदीपूर्वी Exchange Value आणि Bank Offerच्या अटी तपासा.

Picture Credit: pinterest