आयफोन 18 चे डिटेल्स आले समोर

Science Technology

17 February 2026

Author:  हर्षदा जाधव

आयफोन 18 हा 2026 मध्ये नाही तर 2027 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. 

आयफोन 18

Picture Credit: Pinterest

रणनिती बदलणार

कंपनी यावेळी त्यांची रणनिती बदलणार असल्याची शक्यता आहे.

Picture Credit: Pinterest

आयफोनमध्ये OIS सपोर्टसह 48MP प्राइमरी कॅमेरा आणि 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा असू शकतो. 

आयफोन कॅमेरा 

Picture Credit: Pinterest

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 18MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकते. 

सेल्फी कॅमेरा 

Picture Credit: Pinterest

कंपनी आयफोनच्या डिझाईनमध्ये बदल करू शकते, असं देखील सांगितलं जात आहे.

आयफोन डिझाईन

\Picture Credit: Pinterest

आगामी आयफोनमध्ये पुढील जनरेशन A20 चिपसेट दिले जाण्याची शक्यता आहे. 

A20 चिपसेट

Picture Credit: Pinterest

आयफोन 18 मध्ये कमाल ब्राइटनेस किमान 3000 निट्ससह 6.3-इंच सुपर रेटिना डिस्प्ले असू शकतो. 

आयफोन 18 डिस्प्ले 

Picture Credit: Pinterest

आयफोन 18 फेब्रुवारी 2027 मध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. 

लाँच डेट

Picture Credit: Pinterest