आयफोन 18 प्रो मॅक्सचे डिटेल्स लीक

Science Technology

6 March 2026

Author:  हर्षदा जाधव

येत्या काहीच महिन्यांत आयफोन 18 प्रो मॅक्स लाँच होणार आहे. 

आयफोन 18 प्रो मॅक्स

Picture Credit: Pinterest

डिटेल्स लीक

लाँचिंगपूर्वीच आयफोन 18 प्रो मॅक्सचे काही डिटेल्स लीक झाले आहेत.

Picture Credit: Pinterest

लीक्सनुसार, कंपनी सप्टेंबर महिन्यात आयफोन 18 प्रो मॅक्स लाँच करू शकते. 

लाँच तारीख

Picture Credit: Pinterest

या आयफोन मॉडेलमध्ये 6.9-इंच मोठा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. 

मोठा डिस्प्ले

Picture Credit: Pinterest

फोनमधील डायनॅमिक आईसलँड अधिक छोटे केले जाऊ शकते. 

डायनॅमिक आईसलँड

\Picture Credit: Pinterest

रिपोर्ट्समध्ये दावा केला की, फोन अंडर डिस्प्ले फेस आयडीने सुसज्ज असू शकतो. 

अंडर डिस्प्ले फेस आयडी

Picture Credit: Pinterest

डीप रेड, कॉफी आणि डीप पर्पल सारख्या नवीन रंगांमध्ये आयफोन लाँच केला जाऊ शकतो. 

नवीन रंग पर्याय

Picture Credit: Pinterest

आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये 5100mAh बॅटरी असू शकते. 

आयफोनची बॅटरी 

Picture Credit: Pinterest