आयफोन 18 प्रो मॅक्सच्या लाँचिंगची तयारी सुरु

Science Technology

16 August 2026

Author:  हर्षदा जाधव

आयफोन 18 प्रो मॅक्स 

टेक कंपनी सप्टेंबर महिन्यात आयफोन 18 प्रो मॅक्स लाँच करणार असल्याची शक्यता आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

आयफोन अपग्रेड

हा आयफोन मोठ्या अपग्रेडसह लाँच केला जाणार आहे.

(फोटो सौजन्य – Pinterest)

आयफोन 17

आगामी आयफोन मॉडेलची डिझाईन आयफोन 17 सारखीच असू शकते. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

आगामी डिव्हाईसमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. 

बॅटरी पावर

(फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनी कॅमेरा सेटअपमध्ये फारसे बदल करणार नाही.

कॅमेरा सेटअप

(फोटो सौजन्य – Pinterest)

डार्क चेरी फिनिश, लाईट ब्लू, डार्क ग्रे आणि सिल्वर

रंग पर्याय

(फोटो सौजन्य – Pinterest)

आगामी डिव्हाईस सुमारे 2 लाख रुपयांच्या किंमतीत लाँच केले जाऊ शकते. 

डिव्हाईसची किंमत

(फोटो सौजन्य – Pinterest)