iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max हे दोन वेरिअंट होणार लाँच
Picture Credit: Pinterest
रिपोर्टनुसार, iPhone 18 सिरीज सप्टेंबर 2026 मध्ये लाँच होऊ शकते
Picture Credit: Pinterest
iPhone 18 सिरीजमध्ये बॅटरी आणि परफॉरमन्स पातळीवर अपग्रेड पहायला मिळू शकते
Picture Credit: Pinterest
फोनची कमीत कमी जागा घेईल अशा तऱ्हेने डायनॅमिक आयलंड या फोनमध्ये फिट केले जाईल
Picture Credit: Pinterest
कॅमेरा मॉड्युल बदलण्याची अद्याप कोणतीही घोषणा नाही, दोन्ही मॉडेलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो
Picture Credit: Pinterest
दोन्ही वेरिअंटमध्ये कॉफी आणि बरगंडी हे दोन नवे रंग मिळू शकतील
Picture Credit: Pinterest
दोन्ही वेरिअंटमध्ये A20 Pro प्रगत चिपसेट मिळू शकतो
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
बॅटरी क्षमता वाढवली जाऊ शकते Pro Max वर्जनमध्ये 5100mAh बॅटरी मिळण्याची चर्चा
Picture Credit: Pinterest
iPhone 18 Pro: 6.3 इंचाचा तर, Pro Max: 6.9 इंचाचा डिस्प्ले असू शकतो