आयफोन एअर झाला स्वस्त!

Science Technology

11 July 2026

Author:  हर्षदा जाधव

मोठी सूट

विजय सेल्समध्ये आयफोन एअरवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

लाँच किंमत

कंपनीने आयफोन एअर भारतात 1,19,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

नवी किंमत

आता विजय सेल्समध्ये आयफोन एअरची किंमत 98,990 रुपये झाली आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

ग्राहकांना या आयफोनच्या खरेदीवर 20,910 रुपयांची बचत करता येणार आहे.

₹20,910 बचत

(फोटो सौजन्य – Pinterest)

एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय आणि ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड्स वापरल्यास 4,000 रुपयांचे एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे. 

अतिरिक्त सूट

(फोटो सौजन्य – Pinterest)

यानंतर आयफोन एअरची किंमत 94,990 रुपये होणार आहे. 

प्रभावी किंमत

(फोटो सौजन्य – Pinterest)

ग्राहक प्रतिमहिना 15,831 रुपये ईएमआय भरून देखील आयफोन खरेदी करू शकतात. 

ईएमआय पर्याय

(फोटो सौजन्य – Pinterest)

आयफोन खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही ऑफर फायद्याची आहे. 

खरेदी संधी

(फोटो सौजन्य – Pinterest)