iQOO 15R च्या विक्रीला सुरुवात 

Science Technology

3 March 2026

Author:  हर्षदा जाधव

काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या iQOO 15R च्या विक्रीला सुरुवात झाली आहे. 

iQOO 15R 

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोन व्हेरिअंट

स्मार्टफोन 8GB+ 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB या व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. 

Picture Credit: Pinterest

डिव्हाईसच्या 8GB+ 256GB या बेस व्हेरिअंटची किंमत 44,999 रुपये आहे. 

बेस व्हेरिअंट

Picture Credit: Pinterest

12GB + 256GB आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 47,999 रुपये आणि 52,999 रुपये आहे. 

व्हेरिअंटची किंमत

Picture Credit: Pinterest

कंपनी लाँच ऑफरचा भाग म्हणून फोनवर मोठी बँक सूट देखील देत आहे.

बँक ऑफर

\Picture Credit: Pinterest

HDFC आणि अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट, डेबिट आणि EMI व्यवहारांवर 4,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.

अ‍ॅक्सिस बँक

Picture Credit: Pinterest

iQOO च्या या फोनमध्ये 6.59-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले आहे. 

स्मार्टफोन डिस्प्ले

Picture Credit: Pinterest

फोनमध्ये 7,600mAh लिथियम-आयन बॅटरी आणि 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. 

फास्ट चार्जिंग

Picture Credit: Pinterest