टेक कंपनी iQOO एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन iQOO 16T या नावाने लाँच केला जाणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीच्या आगामी स्मार्टफोनची सध्या चाचणी सुरु आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी स्मार्टफोनमध्ये 200-मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा यूनिट असणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 6 चिपसेट असू शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
(फोटो सौजन्य – Pinterest)
नव्या स्मार्टफोनसाठी सर्वजण प्रचंड उत्सुक आहेत.
(फोटो सौजन्य – Pinterest)